केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी घेतले गणेशदर्शन – महासंवाद
मुंबई, दि. १४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सपत्नीक गणपतीची आरती केली. मुख्यमंत्री…
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. १४ : परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतींचा…
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर – महासंवाद
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’साठी महाराष्ट्रभरातून ४३२ मंडळांनी…
लॅबग्रोन डायमंड उद्योगात भारताचे जागतिक नेतृत्व; नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह – महासंवाद
‘इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’मध्ये उद्योगातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव मुंबई, दि. १३ : प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिन्यांचे उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची…
मराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय – महासंवाद
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला भारतीय संघात सहभागी होण्यासाठी आणखी तेरा महिने प्रतीक्षा करावी लागली. या संस्थानात आजच्या महाराष्ट्रातील मराठवाडा, तेलंगणाचा प्रदेश आणि…
भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – महासंवाद
मुंबई, दि. १३ : भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना त्यांच्या अवतार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भगवान सर्वज्ञ…
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सव’; नामवंत कलाकारांचे सादरीकरण – महासंवाद
मुंबई, दि. १३ : गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची विशेष मेजवानी अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र…
प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा अधिक सक्षम होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या…
प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांचे राज्यपालांकडून स्वागत – महासंवाद
मुंबई, दि. १३ : शिया इस्माईली मुस्लिम समाजाचे ५० वे इमाम आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे (AKDN) अध्यक्ष प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांचे आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा…
आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या विकास उपक्रमांना राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १३ : आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क महाराष्ट्रात राबवत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास आणि हवामान बदल प्रतिबंधासंदर्भातील उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच, अशा सर्व…