अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील योजनांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा – महासंवाद
नागपूर, दि.११ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा घेऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत…
वनसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखत तयारीसाठी ‘आर्टी’तर्फे आर्थिक सहाय्य – महासंवाद
मुंबई, दि.११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘वनसेवा मुख्य परीक्षा-२०२४’ उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या मातंग व त्यातील तत्सम उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत १०…
विधानपरिषद लक्षवेधी – महासंवाद
विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील बोगस जातप्रमाणपत्र प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे निलंबन; आमदारांच्या सुरक्षेबाबत निर्देश – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट नागपूर, दि. ११ : बुलढाणा जिल्ह्यात विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील बोगस…
अर्थसंकल्पाद्वारे जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न : सचिव डॉ. विलास आठवले – महासंवाद
नागपूर, दि. ११ : राज्यातील जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचा संकल्प करून त्यासाठी निधीची तरतूद करणे, विधिमंडळाच्या पटलावर हा दस्त ठेवून त्यास मंजूर करुन घेत पुढे निधीचे वितरण संबंधित विभागांना करण्याची…
विधानसभेत नगर विकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या पुरवणी मागण्या मान्य – महासंवाद
नागपूर दि. १० : विधानसभेत नगरविकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या सन 2025-26 च्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. मंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा व स्वच्छता…
महाराष्ट्रात गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड – महासंवाद
नवी दिल्ली, १० महाराष्ट्र सदनाचे निवास आयुक्त ( गुंतवणूक) सुशील गायकवाड यांची आज भारत सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) चे कार्यकारी संचालक व मुख्य सल्लागार राजेश…
ओबीसी महामंडळाकडील कर्ज प्रकरणात व्याज परताव्यासाठी निधीची कमतरता नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, दि. १० :- इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी स्थापन केलेल्या महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांच्या कर्ज प्रकरणाच्या व्याज परताव्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही…
भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर पसरणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद
नागपूर, दि. १० : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर प्रसरेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री…
गेटवे ऑफ इंडिया येथे नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत ‘बिटींग रिट्रीट’ – महासंवाद
मुंबई, दि. १० : भारतीय नौसेना दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’चा भव्य समारंभ राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत…
तिन्ही दलांच्या सामर्थ्यामुळे राष्ट्राची प्रगती –राज्यपाल – महासंवाद
मुंबई, दि. १० :- देशात शांतीचे वातावरण असेल तरच समाजाची प्रगती शक्य होते. आपल्या देशाची तिन्ही सैन्य दलं अत्यंत सक्षम आहेत आणि त्यामुळेच आपले सैनिक व अधिकारी हे सर्वोच्च सन्मानास…