• Wed. Nov 27th, 2024

    नवीन बातम्या

    • Home
    • महाराष्ट्र शासन कर्जरोखे २०२२ ची ८.९० टक्के दराने परतफेड

    महाराष्ट्र शासन कर्जरोखे २०२२ ची ८.९० टक्के दराने परतफेड

    मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.90 टक्के कर्जरोखे 2022 ची परतफेड दि. 19 डिसेंबर 2022 रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.…

    शिरीष घरत यांच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर घेतली भास्कर जाधवांची भेट

    मुंबई – प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेल्या कट्टर शिवसैनिकांची आढावा बैठक मंगळवारी मातोश्रीवर पार पडली. यावेळी झालेल्या बैठकीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना करण्यात…

    कार्ला एकविरा येथे `एक दिवस कायस्थांचा’ सोहळा

    ठाणे -प्रतिनिधी चांद्रसेनिय कायस्थ प्रभु तथा सीकेपी समाजातर्पेâ कार्ला येथील एकविरा गडावर साजरा होणारा `एक दिवस कायस्थांचा’ सोहळा २६ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार असून यावर्षी होणारा सोहळा भव्य प्रमाणात साजरा…

    Raju Pillewar ने आपको एक 🤩 मजेदार संदेश भेजा है, इस खास संदेश ✉ को देखने के लिए दिये गए लिंक को टच करो
    👇 👇
    kahaniking.in/wish/?n=Raju Pillewar

    स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
    एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

    पुणे- दत्ता पारेकर वनगळी ता इंदापूर येथील एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विद्या शाखेतील एकूण २० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे .अशी माहिती महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे…

    You missed