महसूल विभागाचे बळकटीकरण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिर्डी, दि. 22 : महसूल विभाग कालानुरूप आपल्या यंत्रणेत बदल करून अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहे. येत्या काळात महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी सकारात्मक निर्णय घेऊन हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यात येईल,…
एमबीए, एमएमएस सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू
मुंबई, दि. 22 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत एमबीए, एमएमएस या सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि. २३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. ही नोंदणी…
नदी साक्षरतेविषयी १९ मार्चला मुंबईत भव्य नृत्यनाट्याचे आयोजन
मुंबई, दि. 22 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेअंतर्गत ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना तथा खासदार हेमा मालिनी पावन गंगानदीविषयी नृत्यनाट्याचे भव्य सादरीकरण मुंबईत करणार आहेत. सांस्कृतिक…
राज्यात ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविणार – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 22 : प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेततळ्यात सहजतेने मत्स्यपालन करता यावे यासाठी ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ससून डॉक येथे…
‘लोकराज्य’चा पौष्टिक तृणधान्य विशेषांक प्रकाशित
मुंबई, दि. 22 : ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून 2023 हे वर्ष साजरे होत आहे. या औचित्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकराज्यच्या फेब्रुवारी 2023 महिन्याच्या ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023’ या…
पुणे येथील ‘अमृत’ संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विजय जोशी नियुक्त
मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या पुणे येथील संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर अपर जिल्हाधिकारी विजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नागरी सेवा…
मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ – अर्ज करण्याची अंतिम मुदत २ मार्चपर्यंत – महासंवाद
मुंबई, दि. 22 : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, विद्यार्थ्यांना 2 मार्च 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. राज्याच्या विकासात…
पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांना दुःख
मुंबई, दि. 22 : राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना, विदुषी पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. “पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांनी आपले संपूर्ण जीवन…
मंत्रिमंडळ निर्णय
गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ व शासनाच्या इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती
मुंबई, दि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात गेल्या आठवड्याभरातील शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय व मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती देण्यात येणार आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व…