• Fri. Jul 3rd, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. 25 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि सर्व घटकांना सामावून घेणारे निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला आणि युवा वर्गाच्या हिताचे अनेक निर्णय…

    आत्मनिर्भर शेतकरी महिला उद्योजक!

    अजिंठा महिला उत्पादन कंपनीच्या माध्यमातून ३१० शेतकरी महिलांची वाटचाल ग्रामीण पातळीवर आता शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे विविध व्यवसाय पुढे येत आहेत,औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री सारख्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात महिलांनी एकत्र येऊन प्रक्रिया…

    पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भिरडा येथील बाधित शेती पिकाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी साधला संवाद

    हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीपिंकाचे नुकसान झाले आहे. आज राज्याचे कृषि मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोली तालुक्यातील मौजे भिरडा शिवारातील किशोर…

    वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात 4 हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू

    पुणे, दि. 25: राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी 6 हजार 412 शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. त्यापैकी तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आलेले आणि शेतकऱ्यांनीच…

    आठवलेंचा लोकसभा मतदारसंघ ठरला, इच्छाही बोलून दाखवली, सेना खासदाराचं टेन्शन वाढलं

    शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून २००९ साली रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे पराभूत झाले होते. मात्र त्यांना पुन्हा शिर्डी लोकसभेचे वेध लागले असून पुन्हा लोकसभा लढण्याची इच्छा…

    लहान बहीण घरी आली, दरवाजा ठोठावला, आतून कुणीही दरवाजा उघडेना; उघडताच पायाखालची जमीन सरकली

    जळगाव : आई धुणीभांडी करण्याच्या कामासाठी, तर लहान बहीण शिकवणीसाठी घराबाहेर पडल्यानंतर घरात एकट्या असलेल्या मोठ्या मुलीने गळफास घेवून मृत्यूला कवटाळल्याची घटना शनिवारी सकाळी जळगाव शहरातील पिंप्राळा येथे उघडकीस आली…

    वहिनी तुम्ही खूप आवडता म्हणत विश्वास संपादन, नंतर वारंवार शारीरिक संबंध; एके दिवशी…

    अमरावती : अमरावतीत मागील काही दिवसांपासून महिला व मुलींच्या शोषणाच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच शेजारी राहणाऱ्या एका युवकाने विवाहित महिलेला “वहिनी तुम्ही मला खूप आवडता”, असं म्हणत…

    तो प्रवास ठरला शेवटचा, पुणे -सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ; दोघे जागीच ठार, तिघे गंभीर

    पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत चालकाचे चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. १२) दुपारी…

    ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये, तरुणाचा लग्नास नकार; तरुणीचं टोकाचं पाऊल; पुणे हादरलं

    पुणे (दौंड) : पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये असतानाही संबधित तरुणाने तरुणीशी लग्न करण्यास नकार दिला. या कारणावरुन दौंड शहरामध्ये एका तरुणीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…

    मित्रांसोबत धरणावर पार्टीला, अचानक पाण्यात तोल गेला; पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू

    पुणे : भामा आसखेड धरण परिसरात मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या एका ३४ वर्षीय युवकाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील करंजविहीरे येथे घडला आहे.…

    You missed