पैसे काढून देतो म्हणून ATM बदली करायचे, पुण्यात मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश, ५१ ATM जप्त
इंदापूर : एटीएम सेंटरमध्ये आलेल्या लोकांना पैसे काढून देण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएम बदली करून नंतर त्यांच्या एटीएममधून लाखो रुपये काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात भिगवण पोलिसांना यश आले असून पोलिसांनी मुंबई,…
साताऱ्यात उद्रेक, विदर्भातही कोरोनाने डोकं वर काढलं, नागरिकांची धाकधूक वाढली
अकोला : अकोला जिल्ह्यात नियंत्रणात असलेली कोरोनाची स्थिती मागील काही दिवसांत पुन्हा धोकादायक ठरत असल्याचं चित्र आहे. कारण अकोला जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कासवगतीने वाढीस लागली असून, आज अकोल्यात दिवसभरात शासकीय…
ठाण्याच्या आयुक्तांचं निलंबन करा किंवा बदली करा, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात उद्या मोर्चा
मुंबई : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन त्यांची भेट घेतली. घडलेल्या प्रसंगाची माहिती घेऊन तुम्ही घाबरु नका.…
आश्रमशाळेतील रिक्त पदे भरणार ; शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्यासह सोयीसुविधा उपलब्ध करुन देणार – महासंवाद
नंदुरबार,दिनांक.4एप्रिल,2023 (जिमाका वृत्तसेवा): राज्यातील आदिवासी विकास विभागातील सर्व शासकीय आश्रमशाळांमधील रिक्तपदे भरुन आगामी काळात शैक्षणिक गुणवत्तेच्या प्राधान्यासह विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांवर अधिक भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री…
श्री ठाणे जैन महासंघाच्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला झेंडा – महासंवाद
ठाणे, दि. 4 (जिमाका) :- महावीर जयंतीनिमित्त श्री ठाणे जैन महासंघाने आयोजित केलेल्या रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी त्यांनी जैन बांधवांशी संवाद साधला. मुख्यमंत्री श्री.…
म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ – महासंवाद
मुंबई, दि. ४ :- म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज…
राज्यातील ६२०० रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ५० कोटी ५५ लाखांची मदत वितरित – महासंवाद
मुंबई, दि .४ एप्रिल– मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने…
जर्मनीला कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी महाराष्ट्राकडून अपेक्षा- वाणिज्यदूत एकिम फॅबिग – महासंवाद
मुंबई, दि. 4 : जर्मनीला दरवर्षी विविध कौशल्य असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागविण्यासाठी युवा लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राकडून जर्मनीला मोठी अपेक्षा असल्याचे जर्मनीचे मुंबईतील…
वंचितच्या पदाधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या चिठ्ठीतून कारण उघड
अकोला : वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात समोर आली आहे. नितीन उर्फ लखन मोडोह (वय ३२, राहणार भिम नगर कुरणखेड, जि. अकोला) असं या…
कारगिल गाजवणारा हिरो भारत-चीन सीमेवर धारातीर्थी, शहीद अजय ढगळेंना मुलीकडून मुखाग्नी
Indian Army Jawan died in avalanche | शहीद अजय ढगळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोरवणे गावात लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद अजय ढगळे…