• Tue. Jul 7th, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे १२५ वे जयंती वर्ष शासन साजरे करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे १२५ वे जयंती वर्ष शासन साजरे करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अमरावती, दि 10 जिमाका : भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य केले. त्यांनी केलेल्या अद्भुत कार्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा मिळाली आहे. भाऊसाहेबांनी…

    गिरगावातील केतकर आजोबांनी काठीला खिळे ठोकून डझनभर मांजरींना बदडलं; पोलिसांनी इंगा दाखवला

    मुंबई: अणकुचीदार खिळे असलेल्या लाकडी काठीने जवळपास डझनभर मांजरींना जखमी करणाऱ्या मुंबईतील एका वृद्ध व्यक्तीविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या गिरगाव परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर…

    दादा पळून जाऊन लग्न करू का? तरुणीच्या प्रश्नाला रोहित पवारांचं बॅलन्स उत्तर

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे नेहमीच तरुणाईशी संवाद साधत असतात. समाज माध्यमांवर देखील ते तरुणांशी संवाद साधत असतात. नुकतेच महाराष्ट्र व्हिजन या युवाकेंद्रित उपक्रमानिमित्त रोहित…

    फोटोचा मोह जीवावर बेतला, नदीत खोल पाण्यात गटांगळ्या, १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

    कल्पेश गोरडे, ठाणे : तरुणाईमध्ये सेल्फी आणि फोटो सेशन करण्याचा मोह वाढल्याचे अनेक व्हिडिओ किंवा फोटो बऱ्याचदा समोर येत असतात. अशावेळी लहानशी हलगर्जीही एखाद्या मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते. ठाणे…

    पाण्यावर चालत होती महिला?, लोकांनी नर्मदादेवी म्हणत पूजा केली, नंतर महिलेनेच उघड केलं सत्य

    मध्यप्रदेशः पाण्यावर तरंगणारे बाबानंतर आता सोशल मीडियावर आणखी एक चक्रावणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नर्मदा नदीच्या पाण्यावर एख महिला चालत असल्याचे दिसत आहे. सफेद साडीतील या महिलेला लोक…

    बेटा तुला परत आणायला पैसे नाहीत गं, बापाचे शब्द; ठाण्यात अत्याचारग्रस्त मुलीने जीवन संपवलं

    ठाणे : १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन नातेवाईकानेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी रविवारी तिच्याच नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

    प्रवासी रिक्षेत बॅग विसरला; आत होतं सोने आणि पैसे, चालकाचे कृत्य पाहून तुम्हीही कौतुक कराल

    भोर, पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून माणूसकी दाखवणारी घटना समोर आली आहे. प्रामाणिकपणाचे उदाहरण देणारी ही घटना आहे. रिक्षामध्ये प्रवासी बॅग विसरला. चालकाने बॅग उघडून बघितल्यावर आता एक तोळे सोन्याची…

    बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूर आणि महीब्या जोडीचा जलवा, मैदान मारलं, मालकाला थार गाडी जिंकून दिली

    सांगली: लाखो बैलगाडी शौकिनांच्या उपस्थितीत सांगलीच्या भाळवणी येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये पुण्याच्या बकासूर व कराडच्या महीब्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत थार गाडी जिंकली…

    VIDEO: लग्नाचे विधी सुरू होते, तितक्यात नवरीने स्टेजवरुनच हवेत गोळीबार केला; अन् आता…

    हाथरसः लग्नाचा मांडव सजला होता, स्टेजवर नववधू आणि नवरदेव बसले होते. तितक्यात नवरीने हातात पिस्तूल घेत हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. तर, नववधू हवेत गोळीबार करत असताना नवरदेव मात्र शांतपणे…

    वर्सोवावरुन आता समुद्रामार्गे पालघर गाठा, असा असेल संपूर्ण मार्ग, प्रवाशांचा अर्धा वेळ वाचणार

    मुंबईः वर्सोवा ते विरार प्रस्तावित सागरी सेतू मार्ग (सी लिंक) आता पालघरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तशा हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एमएमआरडीएने तशा निर्णय…

    You missed