• Thu. Mar 12th, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • अभिसरणाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी आराखडा तयार करावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत  

    अभिसरणाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी आराखडा तयार करावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत  

    नंदुरबार, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना अभिसरणाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ एकत्रितपणे द्यावा. याकरिता प्रत्येक विभागाने त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आराखडा तयार करावा. अशा सूचना राज्याचे…

    तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी उद्यापासून स्टार्टअप सप्ताह – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

    मुंबई, दि. ९ : तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत उद्यापासून (दि.१०) ते १२ ऑक्टोबरदरम्यान स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागाचे…

    लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांची फलटणला भेट

    सातारा दि. 9 : पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव आढाव्याकरिता फलटण तालुक्यातील बाधित गावांना भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांनी तरडगाव, धुळदेव, फलटण व खामगाव परिसरातील लम्पी रोगाने…

    गंभीर आजारी वृद्धांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूरांनी सहकार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    मुंबई, दि. ९ : समाजातील वृद्ध , निराधार तसेच असाध्य आजारांनी ग्रस्त वयोवृद्ध लोकांचे दुःख दूर करणे अतिशय निकडीचे आहे. या क्षेत्रात आपल्या देशात खूप मोठे काम करण्याची गरज आहे.…

    महाराष्ट्र सदनात महर्षी वाल्मिकी‍ जयंती साजरी

    नवी दिल्ली, 9 : रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

    मुंबई, दि. ९ : – रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महर्षी…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे अंत्यदर्शन

    नाशिक, दि.8 (जिमाका वृत्तसेवा): अखिल भारतीय आखाडा परिषदचे माजी अध्यक्ष व त्र्यंबकेश्वर येथील पंचायती आनंद आखाड्याचे श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे आज आज पहाटे निधन झाले. श्री स्वामी सागरानंद…

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

    पुणे, दि. 8- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2022 आज राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर सुरळीत पार पडली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशालेतील परीक्षा उपकेंद्राला आयोगाचे…

    प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे राज्याच्या नावलौकिकात भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई दि ७ : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे राज्याचा नावलौकिक वाढत आहे. या संकुलासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले…

    शेतकरी बांधवांसाठी प्रभावी उपक्रम राबविणार – रोजगार हमी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार – महासंवाद

    औरंगाबाद,दि. 07 :- (जिमाका) : कृषि आणि रोजगार हमी योजना या विभागामार्फत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. अशा योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ…

    You missed