• Sat. Nov 16th, 2024

    MH LIVE NEWS

    • Home
    • सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील

    सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील

    मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या जागेबाबत लवकरच निर्णय घेणार मुंबई दि. 10: महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल.…

    एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

    यवतमाळ, दि. 10 सप्टेंबर (जिमाका) :- अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे संकटात सापडलेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. यासाठी नुकसानग्रस्त शेतीचे शिल्लक राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अन्न…

    १ ऑक्टोबरपासून राजभवन भेट पुन्हा सुरु

    मुंबई दि.10 : तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर दिनांक 1 ऑक्टोबरपासून राजभवन भेटीची योजना पुन्हा सुरु होत आहे. आजपासून राजभवनाच्या संकेतस्थळावर यासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. राजभवन भेटीची वेळ सकाळी…

    शैक्षणिक संस्थांनी कौशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

    ठाणे, दि. १० (जिमाका) : पुढील काळात कौशल्य विकास प्रशिक्षण असेल तरच तरुणांना नोकऱ्या मिळतील. त्यामुळे शैक्षणिक संस्थानी कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करावेत. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल,…

    भूस्‍खलन घटनेची पुनरावृत्‍ती टाळण्यासाठी उपाययोजना करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. 10 : घुग्‍गुस येथे झालेली भूस्‍खलनाची घटना अतिशय दुर्देवी आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्‍हा घडू नये, यादृष्‍टीने प्रभावी उपाययोजना करण्‍याचा कसोशीने प्रयत्‍न करण्‍यात येईल, अशी ग्वाही वनमंत्री…

    गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

    मुंबई, दि. 10 : गणपती विर्सजन झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे जमा होणाऱ्या निर्माल्याची व इतर कचऱ्याची स्वच्छता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड यांच्यामार्फत क्रीडामंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात…

    राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

    मुंबई, दि. ९ : येथील गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेले भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…

    उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी राज्यपालांनी घेतले गणेशाचे दर्शन

    मुंबई, दि 9 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी यावेळी गणेशाच्या मूर्तीची पूजा केली. यावेळी अमृता फडणवीस देखील…