• Fri. Nov 15th, 2024

    MH LIVE NEWS

    • Home
    • प्रशासनाने पारदर्शक व गतिमान सेवा निर्माण करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद

    प्रशासनाने पारदर्शक व गतिमान सेवा निर्माण करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद

    अमरावती दि. 1 (विमाका): वरुड तहसील कार्यालयासाठी सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण, सुसज्ज इमारत निर्माण झाली आहे. ऑनलाईन प्रणालीचा प्रभावी वापर, मेळावे- शिबिरांचे आयोजन याव्दारे नागरीकांना गतिमान सेवा उपलब्ध करून द्यावी, असे…

    सर्वसामान्यांना केंद्रीभूत ठेऊन विकासकामे करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    पुणे, दि. 1: जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्या. पुणे जिल्हा परिषदेची आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील…

    ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी शासन कृतिशील – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

    मुंबई, दि. 1 : ज्येष्ठ नागरिक समाजाचा महत्त्वाचा भाग असून, प्रत्येक दिवस हा ज्येष्ठांच्या सन्मानार्थ असला पाहिजे. याच जाणिवेतून शासन ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी कृतिशील असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल…

    जिल्ह्याच्या विकासासाठी गतीने कामे करूया – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

    गडचिरोली, दि.01 : जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी यांनी एकत्रित येऊन विकासाच्या दृष्टीने मंजूर कामे गुणवत्तापूर्वक व गतीने करून जिल्हा विकासात पुढे नेण्यासाठी कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली…

    ऊसतोड मजूर, महिला यांचे प्रश्न प्रशासनाने समन्वयाने सोडवावेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

    बीड, दि. 01 (जि. मा. का.) : ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनातील संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने सोडवावेत, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिले.…

    जनतेच्या प्रलंबित कामांचा संपूर्ण निपटारा सेवा पंधरवड्यात करावा; सर्वसामान्य जनतेची कामे संवेदनशीलतेने करावित – पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    नाशिक, दिनांक: 30 सप्टेंबर, 2022(जिमाका वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या संकल्पनेतून सध्या सुरू असलेल्या सेवा पंधरवड्यात जनतेच्या नियमानुकुल कामांचा निपटारा…

    पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’

    मुंबई, दि. 30 – महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन स्वच्छ भारत’चा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात…

    कंत्राटदारांनी कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

    मुंबई, दि.30 :- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळणे बंधनकारक असून याचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांची माहिती सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित…

    आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू

    मुंबई, दि. 30 : आरोग्‍य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार आज तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून श्री. मुंढे यांनी…

    कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

    मुंबई, दि. 30 : कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज येथे दिल्या. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या…

    You missed