Devendra Fadnavis : ‘तू घेतलेली मुलाखत मला कायम लक्षात राहील’, चिमुकल्या मुलीच्या इंटरव्ह्यूने मुख्यमंत्री भारावले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शाळा प्रवेशोत्सव निमित्त पनवेलच्या वहाळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी चौथी इयत्तेतील विद्यार्थिनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…