वाहनांनंतर सागरी किनारा मार्गावर हेलिकॉप्टरचे उड्डाण; वरळी जेट्टीवर उभारणार ‘हेलिपॅड’, कसा होणार फायदा?
Mumbai Coastal Road: समुद्रात 120 मीटर अंतरावर असलेली वरळी जेट्टीचं रुपांतर आता आपत्कालीन वापरासाठी तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी हेलिपॅडमध्ये केलं जाणार आहे. त्यामुळे सागरी किनारा मार्गाचा वापर मल्टीमॉडल वाहतुकीसाठी केला…