रस्ते कामात फसवणूक; अनेक मस्टरवर महिलांच्या जागी पुरुषांचे फोटो, रोजगार हमी योजनेच्या कामात गंभीर प्रकार उघड
Rojgar Hami Yojana Scam: अनेक हजेरी रजिस्टरमध्ये (मस्टर) नावे महिलांची अन फोटो पुरुषांचे असा प्रकारही दिसला आहे. यावरून या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय आहे. रोहयो (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…