• Thu. Mar 12th, 2026

    wild boar

    • Home
    • आदर्श शिंदेच्या कार्यक्रमाला जाताना रानडुक्कर आडवं आलं, ऑटो रिक्षा उलटली; महिला जागीच ठार

    आदर्श शिंदेच्या कार्यक्रमाला जाताना रानडुक्कर आडवं आलं, ऑटो रिक्षा उलटली; महिला जागीच ठार

    Washim News: वाशिममध्ये आयोजित करण्यात आलेल्या गायक आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाला जाताना ऑटोरिक्षाचा अपघात झाला. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य आठ जण जखमी झाले आहेत.