धाकट्या वहिनीला वैधव्य, मोठ्या दिराने दुसरं लग्न लावलं; कन्यादान करुन ‘बापा’चंही कर्तव्य
Buldhana Woman Second Marriage : भादोला तालुक्यातील वसंतराव निकम यांचे लहाने बंधू – विजय यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे कमी वयात संजना यांच्यावर वैधव्याचा डोंगर कोसळला. Lipi बुलढाणा :…