IMD ने वाढवली शेतकऱ्यांची चिंता, १९९ जिल्हा कृषी हवामान केंद्रांबाबत मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भारतीय अर्थव्यवस्था कृषिआधारित आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत हवामानाचे अचूक अंदाज पोहोचावेत या दृष्टीने जिल्हा कृषी हवामान केंद्रे सुरू करण्यात आली. सध्या देशात १९९ केंद्रे कार्यरत…