Kolhapur News: आईसोबत वैष्णवी शाळेत निघाली, पण क्षणात सर्व संपलं; वाटेत भिंत कोसळून मुलीसह एका प्राध्यापिकेचा मृत्यू
Wall Collapses in Kolhapur: कोल्हापूरात सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी अपघातामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी शाळा व महाविद्यालयात जाताना वाटेत भिंत कोसळून शाळकरी मूलगी आणि प्राध्यापिकेचा करूण अंत झाला…