• Sun. Mar 8th, 2026

    Vijaykumar Ghadge

    • Home
    • अजित पवारांनी शब्द मोडला, लातूरची सभा उधळून लावण्याचा इशारा, विजयकुमार घाडगे आक्रमक

    अजित पवारांनी शब्द मोडला, लातूरची सभा उधळून लावण्याचा इशारा, विजयकुमार घाडगे आक्रमक

    Authored by: मानसी देवकर•Contributed by: ऋषिकेश होळीकर|Maharashtra Times•22 Nov 2025, 4:39 pm Follow उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (२२ नोव्हे.) लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लातूरमधील औसा येथे अजित पवारांच्या सभेचे…

    विजयकुमार घाडगे अजितदादांवर संतापले, पूरग्रस्तांना तातडीनं मदत करण्याची मागणी

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•26 Sep 2025, 7:28 pm धाराशिवमध्ये महापूरानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसानधाराशिव दौऱ्यावर असताना अजितदादांकडे शेतकऱ्यानं कर्जमाफीची मागणी केली होती. पैशाचं सोंग आणता येत नाही, असं उत्तर अजितदादांनी…

    अजितदादांना थेट इशारा, तटकरेंना सुनावलं…. विजयकुमार घाडगे काय म्हणाले?

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•17 Aug 2025, 3:01 pm छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगेंचा अजितदादांवर हल्लाबोलजशास तसं उत्तर देणार, अजितदादांना घाडगेंचा इशारा

    सूरज चव्हाणांचं राष्ट्रवादीत पुनर्वसन, विजयकुमार घाडगे अजितदादांवर संतापले

    Maharashtra Times•14 Aug 2025, 11:59 am सूरज चव्हाणांचं राष्ट्रवादीत पुन्हा पुनर्वसनविजयकुमार घाडगेंची अजितदादांवर टीकासुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, घाडगेंचा इशारा

    विजयकुमार घाडगे लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटले, निवेदनही दिलं; शेतकऱ्यांसाठी काय मागितलं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2025, 8:00 pm छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती देत सखोल चौकशीसाठी मागणी केली. या…

    ‘छावा’च्या प्रदेशाध्यक्षांची मुंबईकडे कूच, सलाईन लावलेल्या अवस्थेतच तडक निघाले; म्हणाले, अजित दादांना जाब विचारणारच…

    Vijaykumar Ghadge leaves for Mumbai : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना रविवारी झालेल्या मारहाणीनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आता या प्रकरणाला नवीन वळण आले आहे. मारहाणीत जखमी झालेले…

    विजयकुमार घाडगेंची भेट, प्रकृतीची विचारपूस केली… सचिन खरात सरकारवर संतापले

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•22 Jul 2025, 8:26 pm सचिन खरातांनी घेतली विजयकुमार घाडगेंची भेटविजयकुमार घाडगेंच्या प्रकृतीची सचिन खरातांकडून विचारपूसमहाराष्ट्राची अवस्था तालिबानसारखी केलीये, खरात सरकारवर संतापले

    You missed