मुंबईतील दोन महत्त्वाच्या उड्डाणपुलांच्या कामांना वेग; शीव-पनवेल महामार्गावर कोंडी फुटणार; कसे असतील मार्ग?
Vidyavihar and Mankhurd Flyover: मुंबईतील पूर्व उपनगरांमधील कोंडी फोडण्यासाठी दोन महत्त्वाच्या पुलांचं काम सुरू आहे. यापैकी विद्याविहार रेल्वे उड्डाणपुलाचं काम येत्या ऑगस्ट महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…