Vidhan Parishad Election: सर्व जागा लढवणार; विधान परिषदेसाठी ‘मविआ’चे जागावाटप दोन दिवसांत
मुंबई : विधान परिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असून, त्यानुसार येत्या दोन दिवसांत आघाडीतील जागावाटप अंतिम केले जाणार आहे. आघाडी विधान परिषदेच्या सर्व…