Vasai Crime : मॅट्रिमोनिअल साईटवर ओळख, लग्नासाठी शारीरिक सुसंगततेसाठी तरुणीला प्लेबॉयशी संबंध ठेवण्याची अट, प्लेबॉय अन् आरोपी एकच; धक्कादायक खुलासा
Vasai Crime News : वसईमधील वाळीव परिसरात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीला लग्नाचं आमिष देऊन आणि इंजिनीअर असल्याचं भासवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वसई…