Vadhvan Port: वाढवण बंदराला जोडणार नवा महामार्ग, 72 हजार झाडं, 21 तळे, 209 विहिरी बाधित होणार; डहाणू-पालघरमधील गावांना फटका
Vadhvan Port Highway: वाढवण बंदराला थेट कनेकटीव्हीटी देण्यासाठी हा मार्ग उभारण्यात येत आहे. जेएनपीए आणि महाराष्ट्र सागरी मंडळाकडून वाढवण येथे देशातील सर्वात मोठं बंदर उभारण्यात येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…