तुफान पाऊस, शिंदेंचा उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना फोन; महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना धीर!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2025, 10:45 pm उत्तराखंडमध्ये अडकले महाराष्ट्रातील पर्यटकउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्याची फोनवरुन विनंती ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नद्यांना प्रचंड पूर परिस्थिती…
सह्याद्रीची पोरं हिमालयाच्या मदतीला; दरड हटवण्यासाठी नगरच्या तरुणांनी लावली जीवाची बाजी
देहरादून: उत्तर भारतामध्ये पावसाचा हाहा:कार सुरू आहे. सतत कोसळणार्या पावसामुळे आता केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सोनप्रयाग (Sonprayag)आणि गौरीकुंडमध्ये (Gaurikund) ही यात्रा स्थगित केली आहे. मंदाकिनी…