अजित पवारांचा 20 हजार मतांनी पराभव, उत्तम जानकर यांचा मोठा दावा
राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीतल्या अजित पवारांचा २० हजार मतांनी पराभव झाल्याचे मोठे विधान केले आहे. त्यांनी दिलेला अंदाज मतदारसंघातील गडबडींवर आधारित आहे. जानकरांनी निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी…