Uddhav Thackeray : ‘खरा मित्र तोच जो चुका दाखवतो’; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांबद्दल मोठं विधान
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘खरा मित्र’ संबोधत त्यांच्या चुका दाखवत राहणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याचवेळी… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडू लागला…