त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे पुन्हा सौम्य धक्के; वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे स्थानिक नागरिक भयभीत
Trimbakeshwar Earthquake : शनिवारी सकाळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यांमुळे स्थानिक नागरिकांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र टाइम्सearthquke1 म.टा.प्रतिनिधी, नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या…
त्र्यंबकेश्वर राजाच्या दर्शनासाठी निघालात? मग ही गोड बातमी तुमच्यासाठी, मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्वदरवाजा बाजूस अद्ययावत सुविधांनी युक्त दर्शनबारी करण्यात आली आहे. याठिकाणी भाविकांना अनेकदा दोन तासांवरही रांगेत उभे राहावे लागते. त्यामध्ये मधुमेह आजार असलेले तसेच…