गड होणार अतिक्रमणमुक्त! शिवनेरी किल्ल्यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांची ‘टास्क फोर्स’ची घोषणा
Shiv Jayanti 2025: शिवजयंती सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी किल्ल्यांवर आता कोणतीच अतिक्रमणे राहणार नाहीत, याचा पुनरुच्चार केला. महाराष्ट्र टाइम्सshivneri fadnavis म.टा.वृत्तसेवा, जुन्नर: ‘शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवण्याचा…