‘टी-जंक्शन’वरील कोंडी फुटणार! शीव-पनवेल महामार्गावर पुलाचा विस्तार; दोन मार्गांमुळे पूर्व मुंबईकरांना फायदा
Mumbai Traffic: सायन पनवेल महामार्गावरील प्रवाशांसाठी महापालिकेने विस्तारचं काम हाती घेतलं आहे. टी-जंक्शनवर नेहमी होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी पुलावर दोन अतिरिक्त मार्गांचं काम सुरू असून आणखी दोन नवे मार्ग तयार करण्याची…