भाजपकडून काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न, पण पक्षप्रवेशावेळी दिसलं वेगळंच चित्र
Parbhani News : आगामी महापालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मंत्र्याने कमळ हाती घेतले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून जाणारा जिल्हा भाजपने पोखरला आहे. कोण आहेत…