वाल्मिक कराडच्या पत्नीबद्दल स्पष्टच बोलले आमदार सुरेश धस, म्हणाले, मी काहीही….
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय देशमुख यांनी आंदोलन केले आहे. वाल्मिक कराडवर गंभीर आरोप होताना दिसत आहेत, त्यांना कोर्टाने कोठडी सुनावली आहे. सुरेश धस यांनी मंजली कराड…