साईबाबांवर अपमानास्पद वक्तव्य; शिर्डीत संतापाचा भडका, कारवाईची जोरदार मागणी
Shirdi News : शिर्डीमध्ये साईबाबांविरुद्ध आक्षेपार्ह विधानं केल्याने वाद निर्माण झाला आहे. संत युवराज नावाच्या साधूने साईबाबांवर टीका केली, ज्यामुळे साईभक्त नाराज झाले आहेत. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल…