Nagpur Airport: विमानतळावर ‘चेहरा दाखवून’ मिळणार थेट प्रवेश; आता बोर्डिंग पास स्कॅनची गरज नाही, प्रक्रिया सोपी झाली
Nagpur Airport Digiyatra Update: पडताळणीची प्रक्रिया सोपी होईल आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचून त्यांना एक सुरक्षित व संपर्करहित प्रवासाचा अनुभव मिळेल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नागपूर: जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट…