दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी; ATSच्या अहवालात समोर आली धक्कादायक माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणेकोथरूड पोलिसांनी नाकाबंदीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आले. तसेच, आरोपींवर दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर…