३० वर्ष सोबत, बड्या नेत्याने ठाकरेंची साथ सोडली, मुंबईतील शिवसेना शाखेलाच टाळं ठोकलं
Rajul Patel joins Shiv Sena : अंधेरी वर्सोवातील कट्टर शिवसैनिक आणि नेत्या राजूल पटेल यांनी शिवसेना उबाठा पक्षाला रामराम ठोकून सोमवारी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्र टाइम्स मुंबई :…