अहिल्यानगर LCB संशयाच्या भोवऱ्यात; शिरुर ड्रग्ज तस्करी प्रकरणात गंभीर आरोप, कोण आहे श्यामसुंदर गुजर?
Shirur MD Drugs Case: या गैरप्रकारात आरोपी गुजरला आणखी कोणाची मदत होती का, याचा शोध सुरू आहे. गुजर आणि मुख्य आरोपी ऋषीकेश चित्तर यांच्यात अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते. ahilyanagar…