• Sat. Mar 14th, 2026

    sharadiya navratri festival

    • Home
    • सप्तशृंगगड विकासासाठी ८२ कोटींचा निधी; बसस्थानक-पोलिस स्टेशनसह परिसराचाही होणार कायापालट

    सप्तशृंगगड विकासासाठी ८२ कोटींचा निधी; बसस्थानक-पोलिस स्टेशनसह परिसराचाही होणार कायापालट

    सप्तशृंगगड विकासकामांसाठी राज्य सरकारने ८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून बसस्थानक- पोलिस स्टेशनसह परिसराचाही होणार कायापालट केला जाणार आहे.

    You missed