शरद पवारांचे खास नंतर भाजपमध्ये प्रवेश, पंचायत सभापती ते राज्याचे मंत्री; मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास
Madhukar Pichad Political Career: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकर काशिनाथ पिचड (वय ८३) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्यांनी शुक्रवारी सायंकाळी अखेरचा श्वास…