School Closed: राज्यातील 5000 शाळा दोन दिवस राहणार बंद, शिक्षकांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन, काय कारण?
School Closed For two Days: संतप्त शिक्षकांनी आज, ८ जुलै व बुधवार, ९ जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही दिवस शिक्षकांनी मोठ्या संख्येने आझाद मैदानात जमावे,…