#chhaganbhujbal #obcprotest #laxmanhake #manojjarange #kunbicertificateओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये स्वर्गीय दोपीनाथ मुंडेंच्या समाथीस्थळाला भेट दिली..यावेळी त्यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांवर टीका करत प्रश्न उपस्थित केलेत तर सरकारला इशारा दिलाय..पाहुया