सतीश वाघ हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार कोण? पोलिसांकडून कोडे सुटेना; जवळच्याच माणसाने केला घात
Satish Wagh Murder Case Main Mastermind: सतीश वाघ यांचा भाडेकरू अक्षय जावळकरने अन्य आरोपींना पाच लाख रुपयांची सुपारी देऊन वाघ यांचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हायलाइट्स: सतीश वाघ…