देशमुख प्रकरणात कुणीही सुटणार नाही, कितीही लागेबांधे असले तरी सरकार पाठीशी घालणार नाही : एकनाथ शिंदे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jan 2025, 9:01 am उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी आपल्या दरे गावात दाखल झाले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी बीड प्रकरणावर भाष्य केले. सरपंचांची हत्या ही माणुसकीला…