Beed : ‘…तर खासदाराची चड्डी सुध्दा जागेवर राहणार नाही’; PSI मुंडेंच्या पोस्टने बीडमधील पोलीस दलात खळबळ
Beed Marathi News : बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन पातळीवर सुरु आहे. खासदार बजरंग सोनवणे हे आरोपींना शिक्षा देण्यासाठी तक्रार करत आहेत. सहाय्यक…