मुख्यमंंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लाजा वाटायला हव्या, मराठी माणसांना मारहाण, संजय राऊत आक्रमक
Sanjay Raut Marathi News : कल्याणमध्ये धूप लावण्याच्या वादातून परप्रांतीय व्यक्तीने मराठी माणसांना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. शिवसेना…