ही घटना भीतीदायक; आरोपीला पकडण्यासाठी १० टीम सज्ज, लवकरच… आशिष शेलारांची मोठी माहिती
Ashish Shelar on Saif Ali Khan : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोली, रुग्णालय आणि सैफच्या तब्येतीवर माहिती दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…