बदलापुरात ‘सुकन्या योजना’, कन्याजन्मावेळी 5 हजार रु. खात्यात जमा; अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद
KBMC Budget 2026: कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्प सोमवारी मांडण्यात आला. याममध्ये नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी सुकन्या योजनेची घोषणा केली. म.टा. वृत्तसेवा, बदलापूर: कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष रुचिता…