पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पतीला अटक, रोहिणी खडसेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाल्या…
Rohini Khadse : राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई रेव्ह पार्टीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्या हडपसर येथील राहत्या घराची झडती घेतली. अशातच आता…