Rain Alert: पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; विदर्भाला झोडपणार, IMD चा ताजा अंदाज
नागपूर : विदर्भात पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भावर सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे…