Ramesh Mhatre: म्हात्रे पुन्हा अडचणीत! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून संकेत
मुंबई : डोंबिवलीमधील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करण्याच्या प्रकारामुळे चौफेर टीकेचे धनी बनलेले आणि कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केल्याने पुन्हा गजांआड जावे लागलेले शिवसेनेचे…