बंडखोर नगरसेवकांना दणका! उच्च न्यायालयाने अपात्रतेची कारवाई वैध ठरवली; स्वत:लाच मत देण्याचा प्रकार भोवला
Bombay High Court uphelds Corporators Disqualification : रायगड जिल्ह्यातील पाली नगरपंचायतीतील शेतकरी कामगार पक्षाच्या दोन नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द ठरवणारा, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रद्दबातल…