मराठी-हिंदीचा वाद पोहोचला पंढरपूरच्या विठुरायाच्या दरबारात, काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2025, 8:07 pm Pandharpur News : मराठी-हिंदी भाषेचा वाद आता महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पोहोचला आहे. इथे तुलसी पूजा हिंदी भाषेत करण्यात आल्याचा…